सोलापूर

सोलापूर 023 सोलापूर : महाशिवरात्री निमित्त विधीवत पूजा सांगणारे भ्राता विष्णु शर्मा (ज्योतिष पुंतल) व पूजेत सहभागी ब्रा.कु. सोमप्रभा बहन, गीता बहन व प्रिया बहन. 029 सोलापूर (अशोक चौक) : शिव ध्वजारोहणानंतर शिवस्मृतीत उभे आहेत – नगरसेवक भ्राता बोळकोटे, समाजसेवक भ्राता निंबाळकर, ब्रा.कु.संगिता बहन, राजयोगिनी सोमप्रभाबहन, ब्रा.कु. उज्वला बहन, नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली, डॉ. स्मिता कोले. … Continue reading सोलापूर